सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात कणकवली व देवगड तालुक्यात सर्वाधिक ४५ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात सरासरी ३२.५० मि.मी. पाऊस असून १ जून पासून आतापर्यंत आहे. एकूण सरासरी १३२३.९१ मि.मी. पावसाची नोंद झाली,तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 36 (1386), सावंतवाडी – 27 (1538.10), वेंगुर्ला – 19 (1057.20), कुडाळ- 17 (1189), मालवण- 35 (1472), कणकवली – 45 (1392), देवगड-45 (1220), वैभववाडी – 36 (1337), असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page