वेंगुर्ला /-


वेंगुर्ले तालुक्यात आज २५ जून रोजी आलेल्या अहवालात एकूण ५१ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी दि.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये रेडी ७, वेंगुर्ले शहर एरियात ८ व्यक्ती, शिरोडा ८, आडेली ५, मठ ४, आसोली ३, टाक सागरतीर्थ २, दाभोली १,उभादांडा १,परुळे २, कुशेवाडा १,आरवली १, अणसूर १, केरवाडा १, खानोली १ व वजराट ५ इत्यादी ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page