सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा सापडले ५५० कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत तर,कोरोनामुळे आज ७ जणांचा मृत्यू झाला आहे.तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत ८८८ रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी झाले आहेत.याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page