सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला असून आणखीन ५७६ व्यक्तींचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत २६ हजार ४४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य कचिकित्स डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page