सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज नव्याने ६४१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.तर आणखी ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आजपर्यंत २३ हजार २४८ रूग्ण बरे होऊन घरी परतले. तर ६ हजार २२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.याबाबतची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page