सिंधुदुर्गनगरी /-  

जिल्ह्यात आज ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर नव्याने २२५ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.दरम्यान आतापर्यंत एकूण १४  हजार ८०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार १३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page