सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 14  हजार 139 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 75 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 432 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची  माहिती  प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 15/5/2021 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 426 +  ( 6 दुबार लॅब तपासणी ) एकूण 432
सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण – 5,075
सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण – 6
आज अखेर बरे झालेले रुग्ण – 14,139
आज अखेर मृत झालेले रुग्ण – 477
मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण –  16
आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 19,697
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण
देवगड- 46, 
 दोडामार्ग- 28,
कणकवली- 74,
कुडाळ- 70, 
मालवण- 70, 
सावंतवाडी- 70,
वैभववाडी- 11,
वेंगुर्ला- 55,
जिल्ह्याबाहेरील- 2
तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण
देवगड- 2239, 
दोडामार्ग – 1217, 
कणकवली – 4213, 
कुडाळ – 3850, 
मालवण – 2367,  
सावंतवाडी – 2935,
वैभववाडी – 1007,     
वेंगुर्ला – 1741, 
 जिल्ह्याबाहेरील – 128.
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
 देवगड – 777, 
 दोडामार्ग – 349,
 कणकवली – 701, 
कुडाळ – 925,
 मालवण – 717,
सावंतवाडी – 856, 
वैभववाडी – 135,  
वेंगुर्ला – 590,  
 जिल्ह्याबाहेरील – 25.
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड – 55,   
 दोडामार्ग – 15, 
कणकवली – 101,  
कुडाळ  – 75, 
 मालवण – 65,   
सावंतवाडी – 89, 
वैभववाडी  – 40, 
वेंगुर्ला – 35, 
जिल्ह्या बाहेरील – 2,
आजचे तालुकानिहाय मृत्यू
देवगड – 1,   
 दोडामार्ग – 1, 
कणकवली – 4,  
कुडाळ – 3, 
मालवण – 3,               
सावंतवाडी  – 7, 
वैभववाडी  – 0,   
वेंगुर्ला – 2, 
जिल्ह्या बाहेरील रुग्ण – 0.
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 340 यापैकी  ऑक्सिजनवर असणारे – 300, व्हेंटीलेटरवर असणारे – 40
आजचे कोरोनामुक्त – 407

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page