कुडाळ /
वेंगुर्ला तालुक्यात आज मंगळवारी आलेल्या अहवालात एकूण ६९ व्यक्तींचा अहवाल कोव्हिड ( कोरोना ) पॉझिटिव्ह आला आहे व १ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.आज आलेल्या अहवालात वेंगुर्ले शहर एरियात २० व्यक्ती,मठ ९,वेतोरे १,आडेली २,खानोली २,आरवली ५,शिरोडा २,सोनसुरे २,रेडी १,उभादांडा ५,होडावडा १,अणसुर १,मातोंड ४,परुळे ४,म्हापण ४,भोगवे शेळपी ४,खवणे १,कुशेवाडा १ इत्यादी ठिकाणी कोव्हिड (कोरोना ) पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page