कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी ६३ कोरोना रुग्ण सापडले.आहेत तर कुडाळ मद्धे आज कोरोना मुळे ‘एकाचा” मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्णांत आजचे..घवनाळे 10, मांडकुली 1 ,आंदुरले 2 ,नेरूर 2 ,कुडाळ 4 ,महादेवाचे केरवडे 1, तेरसे बांबर्डे 2,मड्याची वाडी 1 ,संगीरडे 2 ,नेरूर 1 ,पुळास 3 ,नानेली 2 मोरे 2 ,निळेली 1 ,कसाल 2 ,पावशी 1 ,माणगाव 1 ,चाफेळी 5 ,हिर्लोक 2 ,हुंमरमळा 2, पडवे 3 ,कुसबे 1 ,पणदूर 1 ,ओरोस 6 ,रांनबांबुळी 2 ,गोठोस 1असे एकूण कुडाळ तालुक्यात 63 कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण 1054 ,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी 950 कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत. तर सध्या 104 कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण 3212 एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले 2532 आणि सक्रिय रुग्ण संख्या ही 602 आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे 10 आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात 68 रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page